Easy Steps for Pandharpur Bhakt Niwas Booking। पंढरपूर भक्त निवास रूम बुकिंग 2024

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान Pandharpur Bhakt Niwas बद्दल अधिक माहिती घेणार आहे. पंढरपूर भक्त निवासाला vitthal rukmini bhakt niwas म्हणून सुद्धा ओडखतात. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे.  दरवर्षी लाखो भक्तगण पंढरपूर वारी (Pandharpur Wari) मध्ये सामील होवून विठोबा माऊलीचे दर्शन घेतात.

Pandharpur Bhakt Niwas

Table of Contents

About Pandharpur

पंढरपूर हे गाव महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हातील प्रमुख गावांपैकी एक गाव असून पंढरपूर गाव हे सोलापूर मधील तालुका आहे. सोलापूर पासून मोहोळ मार्गे ७३ कि.मी. अंतरावर तर सोलापूर पासून मंगळवेढा मार्गे ८० कि.मी अंतरावर पंढरपूर वसले आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा नदी) तीरावर वसलेले आहे. पंढरपूरला पंढरी या नावाने ही ओडखले जाते. पंढरपूर हे समुदरसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. पंढरपूर गाव हे सोलापूर मधील एक प्रसिद्ध गाव असून Pandharpur Pin code 413304 असे आहे.

Vitthal Rukmini Temple address

Vitthal Rukmini Mandir Samiti.
Saint Tukaram Bhavan, (Near Shri Vitthal Mandir)
Pandharpur – 413304
District -Solapur, State -Maharashtra
Contact Phone – 02186-224466, 223550
Fax – 02186-220261
Email – eotemple@gmail.com

विठ्ठल रुक्मिणी दगडी मूर्ती

Stone Shri Vitthal Rukmini Statue

 • १० दिवसात परत करण्याची सुविधा
 • तुमच्या पूजा मंदिराच्या खोलीत किंवा शोकेसमध्ये लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासाठी उत्तम.
 • कोरड्या सुती कापडाने ते सहज स्वच्छ करता येते.
 • लग्नाच्या वर्धापन दिन, पालक, मातृदिन, लग्नाची परतीची भेट, वाढदिवस, घराची उधळण, कार्यालय/दुकान उद्घाटन, सणासुदीच्या प्रसंगी – दिवाळी, रक्षाबंधन, गृहप्रवेश आणि कॉर्पोरेट भेटवस्तू यासाठी ही सर्वोत्तम भेट आहे.

Pandharpur Temple Timing

लेखात पुढे जाण्याअगोदर आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संबंधी वेळापत्रक माहीत असणे फार गरजेचे आहे. कारण Pandharpur Mandir Opening Timing आणि Pandharpur Mandir Closings Timing जर आपणास माहीत असेल तर आपण Shri Vitthal Rukmini चे दर्शन वेळेवर घेवू शकतो. जर तुम्ही पंढरपूर दर्शन करून कोल्हापूर महालक्ष्मी देवीचे दर्शन करण्याचा बेत करत असाल तर Kolhapur To Pandharpur Distance हे केवळ 182 किलो मीटर आहे.

मंदिराच्या दर्शन घेण्याचे वेळापत्रक जर आपणांस अचूक माहीत असेल तर आपल्याला Pandharpur Bhakt Niwas Book करतांना सोपे आणि सोईचे होते. खालील तक्त्यावरून आपल्याला Pandharpur Temple Darshan Timing आणि Pandharpur Temple Timing पाहव्यास मिळेल. त्याच प्रमाणे Pandharpur Temple Closing Timing सुद्धा दिलेली आहे.

आरती आणि महाप्रसाद वेळापत्रक
Open for Darshan4.00 am
Kakad Aarti / काकड आरती4.30 am
Darshan / दर्शन6.00 am to 7.00 am
Bhakt Puja / भक्त पूजा7.00 am to 8.30 am
Darshan / दर्शन8.30 am to 11.00 am
Maha Nevaidya / महा नैवैद्य11.00 am
Darshan / दर्शन11.15 am to 4.30 pm
Poshak (Dress change) / पोशाख4.30 pm to 5.00 pm
Darshan / दर्शन5.00 pm to 6.45 pm
Dhup Aarti / धूप आरती6.45 pm to 7.15 pm
Darshan / दर्शन7.15 pm to 10.00 pm
Padya Puja / पद्य पूजा10.00 pm to 10.45 pm
Pandharpur temple timing for bhakt niwas

Vitthal Rukmini Mandir Map

Pandharpur Bhakt Niwas ।। Vitthal Rukmini Bhakt Niwas Location Information

शहराचे नावपंढरपूर
तालुक्याचे नावपंढरपूर
जिल्ह्याचे नावसोलापूर जिल्हा
क्षेत्रफळ२०.२ किमी²
अक्षांश रेखांश17°40′40″N 75°19′40″E
हवामान२५°C, वारा SE ५ किमी/ताशी, ८८% आर्द्रता
लोकसंख्या (२०१५)242,515
भाषामराठी
Vehicle registrationMH -13
पिनकोड (Pandharpur Pin Code)Pandharpur Maharashtra 413304
Pandharpur Pin Code is 413304. Pandharpur comes under Solapur district. PIN Code is also known as Zip Code or Postal Code.

History of Pandharpur

पंढरपूर हे गाव vitthal Rukmini Mandir साठी प्रसिद्ध आहे. पंढरपूर गावाचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन आहे. मध्ययुगीन कानडी शिलालेखात पंढरपूर या क्षेत्राचे नाव नाव ‘पंडरगे’ असे आहे. शहराचे मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे.

असे मानले जाते की, प्राचिन काळी पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरीमुर्ती होती परंतु आता हे मंदिर वाहून गेले आहे त्यामुळे तेथे फक्त मंदिराचा चौथरा शिल्लक राहिलेला आहे. त्याला चौफाळा असे म्हंटले जाते.

वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख येण्याचे कारण हरी मंदिर भीमा नदीच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला आहे. शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर निर्माण झाले असा अनुमान करता येते.

Distance of Vitthal Rukmini Mandir Pandharpur from Major Cities of Maharashtra

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी पंढरपूर देवस्थान एक प्रमुख देवस्थान आहे. पंढपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदीर हे महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या राहण्यासाठी Pandharpur Bhakt Niwas बांधण्यात आले आहे जेणेकरून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही.

पंढरपूर हे देवस्थान महाराष्ट्राचे आद्य दैवत असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातून वारकरी दर्शनासाठी येतात. चला बघुया महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून पंढरपूर येथे येण्यासाठी रोड, रेल्वे आणि विमान सेवा कोण कोणत्या आहेत.

LocationBy Road DistanceTime required for Train
Solapur to Pandharpur Distance@ 75 km01:30 hrs to 02:15 hrs
Kolhapur to Pandharpur Distance184 km10:05 hrs
Mumbai to Pandharpur Distance356 km09:47 hrs
Nashik to Pandharpur Distance389 km11:28 hrs
Akkalkot to Pandharpur Distance111.5 kmNot available
Pune to Pandharpur Distance210 km06:08 hrs
Shirdi to Pandharpur Distance305.2 km13:56 hrs
Nagpur to Pandharpur Distance717.9 km18:28 hrs
Miraj to Pandharpur Distance132 km04:00 hrs
pandharpur bhakt niwas distance from various major cities of Maharashtra

How to reach Pandharpur by railway?

पंढरपूरला जाण्यासाठी आपणाला डायरेक्ट ट्रेन नसल्यामुळे आधी आपल्याला महाराष्ट्रातून मोठ्या रेल्वस्थानकापासून कुर्डवाडी रेल्वे स्टेशनला यावे लागते. कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन हे एक जंक्शन आहे. Pandharpur to Kurduvadi हे अंतर ५३ किलोमीटर आहे. कुर्डुवाडी जंक्शनवरून पंढरपूरला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. कुर्डुवाडी जंक्शन येथून ट्रेन पकडणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. कुर्डुवाडी जंक्शनवरून पंढरपूरला जाण्यासाठी दिवसातून पाच वेळा ट्रेन उपलब्ध असते. कुर्डुवाडी जंक्शन ते पंढरपूरला जाण्यासाठी टॅक्सी/कॅबने जाण्याचा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग कारने आहे, जर तुम्ही कारने येत असाल तर कुर्डुवाडी जंक्शनपासून पंढरपूर 1.25 तासांच्या अंतरावर आहे.

Train Time Table of Kurduvadi to Pandharpur (KWV to PVR)

महाराष्ट्रातील आद्य दैवत विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी भारतातून भाविक तसेच वारकरी येतात. पंढरपूर येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग तसेच रोडमार्ग असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी रेल्वेने जर आपणास पंढरपूरला येयाचे असेल तर आपणाला सोलापूर जिल्ह्यातील Kurduvadi railway junction वरून पाच ट्रेन आहेत.

Train NoTrain NameDayDeparture time Arrival Time
11027Pandharpur ExpressM T S07:0508:30
22155SCSMT Kolhapur SF ExpressDaily09:3010:15
01545Miraj DEMU SpecialDaily10:5511:35
16535Gol Gumbaz ExpressDaily11:2712:25
11411Miraj DEMU ExpressDaily13:4014:35
pandharpur bhakt niwas train time table

Updated Pandharpur Bus Stand Time Table

पंढरपुर हे देवस्थान महाराष्ट्रतील प्रमुख देवस्थान पैकी एक असुन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकारी भक्तगण संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातुन येतात. Pandharpur Bus Depot he महाराष्ट्रतील मोठ्या आणि महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे.

ग्रामीण भागात असलेल्या भक्तगणांना आणि वारकऱ्यांना ST Bus ने पंढरपूरला येण्यासाठी व पंढरपूर वरून जाण्यासाठी भरपूर बस सेवा उपलब्ध आहेत. खाली Pandharpur Bus Stand Time Table दिलेला आहे. जो भाविकांना Pandharpur Bhakt Niwas तसेच Vitthal Rukmini Bhakt Niwas पर्यंत पोहचण्यास मदत करतात.

Pandharpur ToTime
Mehkar6.30, 9.30
Parbhani10.00, 12.00, 13.15, 22.15
Aurangabad Chatrapati Sambhaji Nagar9:30, 10:15, 10:45, 12:15, 17:00, 22:15
Ahmadnagar13.00, 14.00, 16.00
Akkalkot6:00, 8:30, 10:00, 10:15, 11:00, :00:00, 14:45, 15:00, 16:15, 16:45, 17:00, 17:15, 18:00, 23:45
Akola8.15
Akluj8:00, 8:30, 9:45, 10:45, 13:45, 15:45, 16:45, 19:45
Barshi2:15, 10:15, 11:15, 11:45, 15:00, 17:00, 19:30
Beed00:30, 8:30, 11:30, 13:00, 14:00, 15:00
Bus Stand Time Table for Pandharpur Bhakt Niwas

Pandharpur Bus Stand Contact Number

Pandharpur Bus Stand Address

 • Bus Stand Location: Bhosale Nagar, Pandharpur, Maharashtra 413304

Pandharpur Bus Stand Contact Details

 • Bus Stand Phone Number: 02186 223114 / 223178
 • Enquiry Number: 02186 223114 / 223178
 • Bus Stand Complaint and Feedback: 02186 223114 / 223178
 • ST Depot Manager Contact No.: 02186 223114 / 223178

Pandharpur Bhakt Niwas Room Booking

भाविकांना राहण्याची सोय व्हावी करीता मंदीर प्रशासनाने भक्त निवासाची सोय केली आहे. पंढरपूर भक्त निवास रूम बुकिंग करण्यासाठी विविध भक्त निवास पंढरपूर मध्ये उपलब्ध आहेत ते खालील प्रमाणे.

 • Shri Vitthal Rukmini Bhakt Niwas
 • Shri Pandurang Bhavan (Vithaldas Bhavan)
 • Gajanan Maharaj Bhakt Niwas
 • Shri Nimbark Sampradaik Bairagi Math

Pandharpur Bhakt Niwas- Shri Vitthal Rukmini Bhakt Niwas

श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे पंढरपूर बसस्थानकापासून 1 किमी अंतरावर आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये दोन, पाच आणि आठ खाटांच्या नॉन-एसी खोल्या आहेत. वाहनांसाठी भोजन आणि पार्किंगची जागा उपलब्ध आहे.

पंढरपूर भक्त निवास सीसीटीव्ही कॅमेरे, गरम पाणी, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि अतिरिक्त गादी यासारख्या सुविधा पुरवतो. निवासासाठी चेक-इन आणि चेक-आउट वेळ 24 तास आहे.

Address of Shri Vitthal Rukmini Bhakta Nivas :- Survey No.59, Sangola Naka, Bhakti Marg, Pandharpur, Maharashtra 413304

Shri Vitthal Rukmini Bhakta Nivas Room Rent

पंढरपूर संस्थानचे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे भाविकांसाठी व वारकऱ्यांसाठी उपलब्ध असून तेथील खोल्यांचे भाडे खालील प्रमाणे आहे.

Room Type Bed QtyRent Inc GST
2 Bed AC RoomDouble BedRs.1,344.00
2 Bed Non AC RoomDouble BedRs.1,120.00
5 Bed Non AC Room (Indian Let-bath)5 Single Beds
Indian Let-bath
Rs.1,120.00
8 Bed Non AC Room8 Single Beds
2 Washrooms (Indian + Western)
Rs.1,680.00
अमानत ठेव किंवा रु. चेक-इनच्या वेळी प्रति खोली रु. 200. चेक-आउटच्या वेळी ते परत केले जाईल.

खोलीचे तपशील:

सर्व 2 बेडच्या खोल्यांमध्ये टॉयलेट, टेबल आणि वॉर्डरोब संलग्न आहेत. काही खोल्यांमध्ये पाश्चात्य शैलीतील शौचालये आहेत तर काहींमध्ये भारतीय शैलीतील शौचालये आहेत.

5 बेडच्या खोल्यांमध्ये स्वतंत्र स्नानगृह आणि शौचालय (भारतीय शैली) आहे. सर्व खोल्यांमध्ये एक डेस्क आणि अलमारी आहे.

8 बेडच्या खोल्यांमध्ये दोन शौचालये आहेत (भारतीय + पाश्चात्य शैली). सर्व खोल्यांमध्ये एक डेस्क आणि अलमारी आहे.

Places to visit in Pandharpur from Shri Vitthal Rukmini Bhakta Niwas

Shri Vitthal Rukmini Bhakt Niwas हे विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ बनविलेले आहे. त्यामुळे तेथून मंदिरात व मंदिरातून भक्त निवासात जाण्यासाठी फार त्रास होत नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासा मधून पंढरपूर मधील प्रेक्षणीय स्थळे खालील प्रमाणे आहेत.

 • विठ्ठल मंदिर- 750 meters (5-मिनिटाच्या अंतरावर)
 • कैकदी महाराज मंदिर- 1.6 km
 • विष्णूपद मंदिर- 2.6 km
 • गतादे मस्त्यालय- 1.5 km
 • होळकर सरकार वाडा, राम मंदिर- 1.4 km
 • द्वारकाधीश मंदिर- 1.4 km

Pandharpur Bhakt Niwas- Shri Pandurang Bhavan (Vithaldas Bhavan)

द्वारकाधीश मंदिरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या श्री पांडुरंग भवनात दोन, तीन आणि चार बेडच्या एसी आणि नॉन एसी खोल्या तसेच वसतिगृहे आहेत. खोल्या स्वच्छ आणि व्यवस्थित आहेत. कुटुंब आणि गटांसाठी उत्तम जेवणाची सोय करून दिली जाते.

Address of Shri Pandurang Bhavan :- Panduranga Bhavan Vithaldas Bhavan, Vijapur, Kalika Devi Chowk, Pandharpur – 413304

Shri Pandurang Bhavan (Vithaldas Bhavan) Room Rent

भक्तांच्या अफाट गर्दीला राहण्याची सोय व्हावी याकरिता पंढरपूर मधील हे एक भक्त निवास आहे. कालिका देवी चौकात हे shri Pandurang Bhavan असून भाविकांच्या सेवेत सदैव कायर्रत आहे. श्री पांडुरंग भवणातील रूम भाडे पुढील प्रमाणे आहेत.

Room TypeBed QtyRent Inc GST
2 Bed AC RoomRoom
Double Bed
Wardrobe
TV
Rs.1,792.00
2 Bed AC RoomDouble Bed
Wardrobe
TV
Rs.1,344.00
2 Bed Non AC RoomDouble Bed
Wardrobe
Rs.896.00
3 Bed AC RoomDouble Bed
Single Bed
Wardrobe
TV
Rs.1,904.00
3 Bed Non AC RoomDouble Bed Single Bed WardrobeRs.1,008.00
4 Bed AC Room2 Double Beds
Wardrobe
TV
Rs.2,016.00
4 Bed Non AC Room2 Double Beds
Wardrobe
Rs.1,120.00
5 Bed AC Room5 Single Bed WardrobeRs.2,576.00
5 Bed Non AC Room5 Single Bed WardrobeRs.1,680.00
6 Bed Non AC Room6 Single Bed Wardrobe 2 Mattress includedRs.2,688.00
Non AC Hall50 Person Capacity
Carpet Only
If Mattress require then Charges Extra
Common Toilet
Rs.6,048.00

Shri Pandurang Bhavan (Vithaldas Bhavan) Transportation Facilities

श्री पांडुरंग भक्त निवास पासून जवळ असलेले दळणवळण सोयी खालील प्रमाणे आहे..

 • MSRTC bus stand – 1.5 km
 • Pandharpur Railway Station – 2.5 km
 • Pune Airport – 212 km

Pandharpur Bhakt Niwas – Shri Nimbark Sampradaik Bairagi Math

श्री निंबरक सांप्रदायिक बैरागी मठ हे पंढरपूर मधील वारकरी आणि भाविकांसाठी अत्यंत कमी दरात स्वच्छ व सुंदर राहण्याची व्यवस्था करून देतात. विठ्ठल मंदिरापासून 500 मीटर अंतरावर स्थित, श्री निंबार्क सांप्रदायिक बैरागी मठ किफायतशीर किमतीत मूलभूत सुविधांसह खोल्या उपलब्ध करून देतो. हे चंद्रभागा पुलाजवळ आहे आणि सर्व प्रेक्षणीय स्थळांच्या जवळ आहे. जर आपण पंढरपूर येथून नरसोबाची वाडी येथील दर्शन घेण्याचा विचार करत असाल तर तेथे ही नरसोबाची वाडी मंदिर प्रशासनाने भक्त निवासाची व्यवस्था केली आहे.

Address of Shri Nimbark Sampradaik Bairagi Math :- Nimbark Sampradaik Bairagi Math, Radha Krishna Mandir Bhajandas Chowk, Near Tambda Maruti Mandir, Pandharpur, Maharashtra – 413304.

Shri Nimbark Sampradaik Bairagi Math Room Rent

राधा कृष्ण मंदिर भजन चौकातील श्री निबार्क सांप्रदायिक बैरागी मठ हे सुध्दा पंढरपूर वारीला येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

Room TypeBed QtyRent
Single Bed Non Ac Room
(Non Attached)
One Single
3 Mattresses
Common Toilet
Rs.500.00
Single Bed Non Ac Room
(Attached Let Bath)
One Single
3 Mattresses
Attached Toilet
Rs.600.00

Shri Nimbark Sampradaik Bairagi Math Nearest Transportation Facilities

श्री निंबार्क सांप्रदायिक बैरागी मठ येथून खालील प्रमाणे दळणवळणसाठी खालील सोयी उपलब्ध आहेत.

 • MSRTC bus stand – 1.4 Km
 • Pandharpur Railway Station – 2.5 Km
 • Pune Airport – 212 km

Pandharpur Gajanan Maharaj Bhakt Niwas

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पंढरपूर हे महाराष्ट्रतील शहर आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या उत्सवात दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला भेट देतात, वारकरी व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पंढरपूरमध्ये अनेक भक्त निवास (निवासाची सोय) उपलब्ध आहेत

Pandharpur Gajanan Maharaj Bhakt Niwas ज्याचे व्यवस्थापन शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानकडे आहे. या भक्त निवासात खालील सोई व सुविधा संस्थांना मार्फत पुरवल्या जातात.

 • भक्त निवास संकुलात 252 खोल्या,
 • एक होमिओपॅथी क्लिनिक,
 • एक संगीत शाळा,
 • दोन कम्युनिटी हॉल
 • श्री गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे.
 • पंढरपूर भक्त निवास भक्तांना मोफत भोजन, वैद्यकीय सेवा आणि आध्यात्मिक साहित्य देखील प्रदान करते.
 • Pandharpur Gajanan Maharaj Bhakta Niwas हे एक शांत आणि प्रसन्न ठिकाण आहे, जेथे श्री गजानन महाराज आणि भगवान विठ्ठल यांची कृपा आणि आशीर्वाद अनुभवता येतो.

Pandharpur Bhakt Niwas – Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur

पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकरी आणि भक्तगणांच्या राहण्यासाठी मंदिर संस्थानाने सोयी केल्या आहेत. Pandharpur Bhakt Niwas म्हणजे संस्थान द्वारा बांधण्यात आलेले Shri Vitthal Rukmini Bhakta Nivas हे भक्तांना राहण्याची सोय करून देतेच शिवाय Gajanan Maharaj Shegaon Santhan द्वारा पंढरपूर मध्ये सुध्दा bhakt Niwas बांधण्यात आले आहे.

Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री गजानन महाराज शेगांव संस्थानच्या पहिल्या शाखेत संगमरवरी दगडात 8.5 एकर जागेत श्री गजानन महाराजांचे सुंदर मंदिर बांधलेले आहे जेथे श्री संस्थानने श्रीं गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (सर्व धार्मिक विधींसह) केली आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे ढोलपुरी दगडात बांधलेला ७२ फूट उंच आणि ५१ फूट रुंद भव्य महाद्वार (प्रवेशद्वार) भाविकांना व वारकऱ्यांना आकर्षित करतो.

Facility available at Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur

पंढरपूर येथे शेगाव संस्थानने उपलब्ध करून दिलेल्या महत्त्वाच्या सुविधा पुढीलप्रमाणे आहेत.

Sr. NoFacility available at Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur
1252 खोल्या असलेले 5 भक्त निवास संकुल.
2औषधांसह होमिओपॅथी क्लिनिक.
3वारकरी शिक्षण संस्था.
4संगीत विद्यालय (भजन, प्रवचन आणि कीर्तनासाठी संगीत विद्यालय)
5दोन कम्युनिटी हॉल.
6आठवडाभर फिरता दवाखाना (आषाढी आणि कार्तिकी एकादशी उत्सवादरम्यान) दरवर्षी सुमारे २० ते २५ हजार भाविकांची सोय.
7संस्थानच्या प्रकल्पांसाठी 18 एकर जमीन. श्रींच्या मार्गदर्शनानुसार प्रकल्प चालवले जातील (प्रस्तावित)
8आषाढी आणि कार्तिकी एकादशी उत्सवात तीन दिवस 3 ते 4 लाख भाविकांना महाप्रसाद वाटप.
9एकादशीच्या मुहूर्तावर न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय आणि साबुदाणा खिचडी, भगर, आमटी आणि केळीचे वाटप.
10भक्तांसाठी मोफत भोजन (तांदूळ आणि कढी) (वेळा रात्री १०.०० ते सकाळी १.००) संस्थानच्या शाखेत.
11चातुर्मासाच्या चार महिन्यांत प्रवचन, भजन आणि कीर्तन.
12चातुर्मासात 500 गरजू लोकांना माधुकरी (अन्न).
Pandharpur Bhakt Niwas facility provided by gajanan maharaj sansthan

गजानन महाराज संस्थान द्वारा पंढरपूर मध्ये वरील सोई व उपक्रम राबविण्यात येतात. Gajanan Maharaj Bhakt Niwas at Shegaon जिल्हा अकोला येथे आहे ते सुद्धा आपल्या भाविकांसाठी असेच सोयी व उपक्रम राबवत असतात.

Shri Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur Room Price

श्री गजानन महाराज संस्थान द्वारा पंढरपूर येथे bhkta niwas आपल्या भाविकांसाठी व वारकऱ्यांसाठी बांधलेले असून श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन करणाऱ्यासाठी येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी एक उत्तम सेवा देत आहे. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आपण Shri Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur द्वारा पंढरपूर मध्ये उभारलेल्या भक्त निवास मध्ये उपलब्ध रूम्सचे भाडे किती आहे हे बघणार आहोत.

Room Rent (Per 24 hrs)Facility
₹ 125/-3 ते 10 भविकांसाठी कॉमन रूम
₹ 225/–for 3~10 persons with attached bath room
₹ 200/–for 3 persons – 2 beds, attached
₹ 275/–for 4 persons – 3 beds, attached
₹ 400/–for 8 persons – 8 beds

Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur Breakfast Lunch and Dinner Timing

Breakfast5:30 am – 9:00 am
Lunch10:30 am – 1:30 pm
Dinner7:00 pm – 10:00 pm

Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur Contact Number

Pandharpur Bhakt Niwas मध्ये जर तुम्हाला काही कारणास्तव रूम उपलब्ध होवू शकला नाही तर आपण गजानन महाराज भक्त निवास पंढरपूर मध्ये सुध्दा रूम घेवून राहू शकतात. Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur Room booking contact No. 02186-223522.

टीप :- Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur मध्ये रूम बुक करतांना Online Room Booking सुविधा उपलब्ध नाही.

Advance booking of Pandharpur temple Darshan from internet – Online Darshan Booking

पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक आद्य देवस्थान पैकी एक असल्यामुळे येथे वर्षभर हजारो भक्त श्री विठोबा माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भारतातून येतात. हजारोच्या संख्यने जमा होणारे भाविक आणि वारकरी यांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सहज व आरामदायक रित्या करता यावे या करीता मंदीर प्रशासनाने Online Darshan Booking ची सुद्धा उपाययोजना केलेली आहे.

Pandharpur Online Darshan Booking Process

 • आपण ३ दिवस अगोदर दर्शन तिकीट ऑनलाईन बुक करू शकतो. 
 • तिकीट बुक करताना तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल.
 • तिकीट बुक करण्यासाठी फॉर्मवर सर्व तपशील भरा
 • रिपोर्टिंगच्या वेळी दर्शन तिकीट प्रिंटआउट सोबत ठेवण्यास विसरू नका.
 • स्लॉटच्या उपलब्धतेवर आधारित तुम्ही दर्शनाची वेळ निवडू शकता
 • तिकिटात नमूद केल्याप्रमाणे दर्शनाची माहिती वेटिंग हॉलला द्या.

Darshan Timing for online booking devotees

 • 6 AM – 7 AM – 500 भाविक
 • 8 AM – 9 AM – 500 भाविक
 • 10 AM – 11 AM – 500 भाविक
 • 1 PM – 2 PM – 500 भाविक
 • 3 PM – 4 PM – 500 भाविक
 • 5 PM – 6 PM – 500 भाविक
 • 7 PM – 8 PM – 500 भाविक

Gajanan Maharaj Math Pandharpur

श्री गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने पंढरपूर मध्ये Gajanan Maharaj Math Pandharpur सुद्धा बांधण्यात आलेला आहे. हा मठ अलीकडच्याच काळात बांधण्यात आलेला आहे. पंढरपूर मध्ये विठोबा रखुमाई चे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या पंढरपूर मध्ये राहण्याची सोय व्हावी या दृष्टीने श्री गजानन महाराज मंदिर संस्थान ने हा Pandharpur Gajanan Maharaj Math बांधला आहे.

Gajanan Maharaj Math Pandharpur विठोबा रखुमाई चे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना व भाविकांना खालील मदत करते.

 • वारकरी वा भाविकांना निवास व्यवस्था
 • भोजन व वैद्यकीय सेवा,
 • शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या विविध सुविधा आणि सेवा देते.
 • पंढरपूर मध्ये विठोबा रखुमाई चे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकरी यांना भक्तिगीते गाणाऱ्या यात्रेकरूंच्या समूह भजनी दिंड्यांना मठ भजनी साहित्य, वाद्ये आणि साहित्याचा एक संच देखील वितरित करते.

Gajanan Maharaj Math Pandharpur Room Booking

पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थान चोवीस तास खुले असते आणि येथे एक कॅन्टीन आहे जे वाजवी दरात अन्न पुरवते. मात्र, ऑनलाइन रूम बुकिंग उपलब्ध नाही.

Gajanan Maharaj Math Pandharpur Contact Number

Gajanan Maharaj Math Pandharpur मध्ये राहण्यासाठी खोल्यांच्या माहितीसाठी या नंबर वर आपण कॉल करू शकतात. 02186-223333

Vitthal Rukmini Bhakta Niwas contact number

Vitthal Rukmini Bhakta Niwas मध्ये रूम घेण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा तुम्हाला पंढरपूर भक्त निवास संबंधी काही माहिती हवी असेल तर आपण Vitthal Rukmini Bhakta Niwas contact number 02186 228 888 या नंबर पर संपर्क करून माहिती मिळवू शकतात.

FAQ Pandharpur Bhakt Niwas

How far is vitthal rukmini bhakta niwas from vitthal rukmini mandir?

श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे पंढरपूर बसस्थानकापासून 1 किमी अंतरावर आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये दोन, पाच आणि आठ खाटांच्या नॉन-एसी खोल्या आहेत. वाहनांसाठी भोजन आणि पार्किंगची जागा उपलब्ध आहे.

Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur room price

Gajanan Maharaj Bhakt Niwas Pandharpur room हे आपल्याला Rs 125/- ते Rs 400/- अश्या विभिन्न किंमतीत उपलब्ध आहेत

Bhakta niwas pandharpur contact number

Contact Phone – 02186-224466, 223550
Fax – 02186-220261
Email – eotemple@gmail.com

Vitthal Rukmini Bhakta Niwas online booking

Yes, Advance booking of Pandharpur temple Darshan from internet – Online Darshan Booking is available

gajanan maharaj math pandharpur contact number

Gajanan Maharaj Math Pandharpur मध्ये राहण्यासाठी खोल्यांच्या माहितीसाठी या नंबर वर आपण कॉल करू शकतात. 02186-223333

Vitthal Rukmini Bhakta Niwas contact number

पंढरपूर भक्त निवास संबंधी काही माहिती हवी असेल तर आपण Vitthal Rukmini Bhakta Niwas contact number 02186 228 888 या नंबर पर संपर्क करून माहिती मिळवू शकतात.

11 thoughts on “Easy Steps for Pandharpur Bhakt Niwas Booking। पंढरपूर भक्त निवास रूम बुकिंग 2024”

 1. नमस्कार
  !!जय गजानन श्री गजानन!! *गण गण गणात बोते*
  आम्हा परिवारास पंढरपूर येथील श्री गजानन महाराज भक्त निवास येथे निवास व्यवस्था दोन दिवस हवी आहे. अॅडव्हान्स ऑनलाइन रूम बुकिंग करता येईल काय? दि. 27 व28 जानेवारी 2024. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण आहे. असेल तर जरूर मला 9421183310 या नंबर वर कळवा हि विनंती.
  कळावे आपलाच स्नेहांकित, योगेश होनकळस, विश्रामबाग, सांगली.

  Reply
  • !जय गजानन श्री गजानन! *गण गण गणात बोते*
   सर संस्थान मार्फत ऑनलाईन बुकींग सेवा सध्या बंद आहे.. आपणं पोस्ट मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करून भक्त निवास संदर्भात भक्त निवास उपलब्ध आहेत किंवा नाही हे जाणून घेवू शकतात.🙏

   Reply

Leave a comment